प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलं आहे...या मालिकेत सध्या अरूधंतीने अखेर देशमुख कुंटूबाच घर सोडून निघून गेली आहे..त्यामूळे आता मालिकेत पुढे अरूधंतीच नेमक काय होणार याकडे सगळ्याच लक्ष लागून राहिल आहे
मात्र या मालिकेतील प्रत्येक सीन प्रेक्षकांना स्पर्श करून जातोय...नुकताच अरूधंतीने घर सोडताना अनेक
चाहत्यांचे अश्रु अनावर झाले...
pooja vo

#Arundhati #AaiKutheKayKarte #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber